¡Sorpréndeme!

पहिल्या प्रेमाची गोष्ट आणि शाळेच्या आठवणी | Cinema आणि बरंच काही | Get Together | Eknath Gite, Trisha Kamlakar

2023-05-26 2 Dailymotion

एकनाथ गीते आणि त्रिशा कमलाकर यांची मुख्य भूमिका असलेला गेट टुगेदर हा सिनेमा २६ मे २०२३ला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सिनेमाच्या शूट दरम्यानच्या गंमतीजमती, सिनेमा कसा बनला याविषयी जाणून घेऊया आजच्या Cinema आणि बरंच काहीच्या भागात.